लॉकडाऊनमध्ये करा ही गुंतवणूक जी करेल तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित!
गुंतवणूक एक असा मार्ग जो आपले अनेक आर्थिक प्रश्न पुढे जाऊन सोडवतो. आताच्या काळात आपल्यासमोर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. त्यात गुंतवणूक ही कमी पैश्यात सुद्धा होऊ लागली आहे. पण आता लोकांना जास्त कालावधीची गुंतवणूक ही हवीचं आणि त्या गुंतवणुकीतून रिटर्न्स पण लोकांना तसे चांगले हवे असतात. मग ती गुंतवणूक कोणती तर ती म्हणजे रिअल इस्टेट गुंतवणूक (Real Estate Investment). ही गुंतवणूक कायम स्वरूपी असते आणि त्यातून मिळणारे रिटर्न्स ही उत्तम असतात.
लॉकडाऊनमुळे सध्य परिस्थितीला आपण कशात गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडला आहे. कारण शेअर मार्केटमध्ये रिस्क घेणे तुम्हाला ही आणि कोणालाही परवडणारे नाही. त्यामुळे लांबचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करणे हेच आपल्यासाठी योग्य आहे आणि त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रेसिडेन्शल रिअल इस्टेट गुंतवणूक. कारण हीच इनव्हेसमेंट ठरेल तुमच्यासाठी सुरक्षित!
रेसिडेन्शल रिअल इस्टेट गुंतवणूक का सुरक्षित आहे ते पाहूया :
आर्थिक सुरक्षा
घर खरेदी ही महत्त्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक आहे. याव्यतिरिक्त, ही स्थिर मालमत्ता म्हणून काम करते जी कायम स्वरूपी राहते. या गुंतवणुकीत आपल्याला आर्थिक सुरक्षा सुद्धा प्राप्त होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मालमत्तेच्या किंमतीत कालांतराने वाढ होत जाते. तसेच या रेसिडेन्शल रिअल इस्टेट गुंतवणुकीत आपल्याला मानसिक शांती मिळते कारण यात आपल्याला कुठले ही मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत नाही.
किंमतीत वाढ
जगभरात रिअल इस्टेट आणि सोने ही सर्वात चांगली गुंतवणूक मानली जाते. सामान्यत: या मालमत्तेचे मूल्य वाढतच राहते. निवासी मालमत्तेमध्ये, भिन्न घटक मालमत्तेचे मूल्य निर्धारित करतात. यामध्ये पायाभूत सुविधा, वेळ, मोक्याचे ठिकाण, जमीन आणि व्याज दर यांचा समावेश आहे. त्यात आपल्या शहरातील मुख्य जागी मालमत्ता खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. कालांतराने त्या मालमत्तेचे मूल्य वाढत जाते. त्यात आपण ते घर काही वर्षानंतर उच्च किंमतीवर विकू ही शकतो.
सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय
स्टॉक आणि म्युच्युअल फंड अस्थिर आहेत. मुदत ठेवींमध्येही व्याजदर कमी होत चाले आहेत. गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय शोधणारे गुंतवणूकदार अनेकदा रिअल इस्टेटची निवड करतात. घरांसारख्या स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. अन्य गुंतवणूकीच्या वर्गांच्या तुलनेत निवासी मालमत्तेच्या किंमतीवर बाजारातील चढ-उतारांचा जोरदार परिणाम होत नाही. त्याशिवाय स्टॉक आणि शेअर मार्केटच्याच्या तुलनेत जोखीम कमी आहे.
स्थिर उत्पन्न
आपल्याकडे मालमत्ता असल्यास, आपण ती सहजपणे भाड्याने देऊ शकतो.हि गुंतवणूक आपल्याला स्थिर उत्पन्न देते. जेव्हा उत्पन्नाचे इतर मार्ग अनिश्चित वाटतात तेव्हा सुद्धा, मालमत्तेचा मालक चिंतापासून मुक्त राहतो.
बर्याच मेट्रो शहरात मालमत्तेच्या किंमती वर्षानुवर्षे वाढत आहेत. मेट्रो शहरात मोक्याची जागा मिळणे अधिक चांगले असते आणि त्यासाठी नानी'ज बिल्डकॉन घेऊन आले आहेत वेदांत गार्नेट एक असा प्रोजेकट त्यात तुम्हाला मिळेल २ BHK आणि ३ BHK प्लस टेरेस ऑफोर्डब्ल फ्लॅट जो बसणार तुमच्या रिअल इस्टेटच्या इनव्हेसमेंटमध्ये फायदेशीर ते ही तुमच्या आवडत्या शहरात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये! आपल्याला ही रिअल इस्टेट गुंतवणूकीकडे जाण्याची ही योग्य वेळ आहे. वैयक्तिक वापरासाठी एखाद्या सुरक्षित आणि योग्य मालमत्तेत गुंतवणूक करा.
आजच आम्हाला संपर्क करा आणि तुमच्या भविष्याची गुंतवणूक सुरक्षित करा.
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked