What’s in the budget for real estate sector?
View Blog
सामान्य माणसाचे एक स्वप्नं असते कि आपल्या परिवारासाठी हक्काचे घर घ्यावे. मग ते त्यासाठी खूप मेहनत करतात आणि घर खरेदी करतात. पण सध्य स्थितीला घरांचे दर आता त्या उंचीला जाऊन पोहोचले आहे. जिथे सामान्य माणसाला एकदम पैसे देणे शक्य होत नाही. मग आपल्याकडे दुसरा उपाय काय तर होम लोन म्हणजेच गृह कर्ज.
ते कर्ज घेताना बँक आपल्याला व्याजदर ही लावते. पण आपण कधी कधी पाहतो की एखाद्या बँकेचा व्याजदर खूपच जास्त असतो. ते व्याजदर कसे वाढते हा प्रश्न तुम्हाला पडत असेलच. तर तो व्याजदर आरबीआय'ने ठरवलेल्या रेपो रेटवर अवलंबून असते.
रेपो रेट म्हणजे काय?
दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रक्कमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढतात
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
बरेचदा दिवसभर व्यवहार करूनही बँकांकडे मोठी रक्कम शिल्लक राहते. ही रक्कम बँका अल्प मुदतीसाठी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. त्या रक्कमेवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. वास्तविक पाहता रिव्हर्स रेपो रेट हा बाजारातली पैशांची तरलता म्हणजे लिक्विडिटी नियंत्रित करण्याचं काम करतो. जेव्हा बाजारात जास्त लिव्हिडिटी असते तेव्हा रिझर्व्ह बँका रिव्हर्स रेपो रेट वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःच्या रक्कमा रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. परिणामी बाजारातल्या पैशांची तरलता कमी होते.
रेपो रेटचा गृहकर्जावर होणार परिणाम
आरबीआय कडून जर बँकांना कमी दरात पैसे उपलब्ध झाले तर बँकांना सुद्धा ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करावे लागते. त्यामुळे रेपो कमी झाल्याने ग्राहकांना स्वस्त दरात गृहकर्ज मिळते.
बर्याच मेट्रो शहरात मालमत्तेच्या किंमती वर्षानुवर्षे वाढत आहेत. मेट्रो शहरात मोक्याची जागा मिळणे अधिक चांगले असते. त्यासाठी नानी'ज बिल्डकॉन घेऊन आले आहेत वेदांत गार्नेट एक असा प्रोजेकट त्यात तुम्हाला मिळेल २ BHK, ३ BHK प्लस टेरेस ऑफोर्डब्ल फ्लॅट जो बसणार तुमच्या रिअल इस्टेटच्या इनव्हेसमेंटमध्ये फायदेशीर ते ही तुमच्या आवडत्या शहरात म्हणजे आपल्या नागपूरमध्ये! आपल्याला ही रिअल इस्टेट गुंतवणूकीकडे जाण्याची ही योग्य वेळ आहे. वैयक्तिक वापरासाठी एखाद्या सुरक्षित आणि योग्य मालमत्तेत गुंतवणूक करा.
आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण केले, आता घर घ्या फक्त ५००० हजार रुपयात!